Col left

NEET UG परीक्षा 2024 : सुधारित निकाल, या दोन अंकांनी केली कमाल, अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची मिळाली संधी

NEET UG परीक्षा 2024 : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एनटीए ने सुधारित निकाल जारी केले. या निकाला मध्ये २ गुणांनी फार कमाल केली . आता अनेक अभ्यर्थी डॉक्टर बनू शकतात इतकच नव्हे तर निट परीक्षा पास केलेले विद्यार्थी विदेशात सुधा प्रवेश घेऊ शकणार

NEET UG Exam 2024 : नेशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) की ओर से MBBS मध्ये  प्रवेशासाठी  नीट यूजी परीक्षा 2024 चा सुधारित निकाल जाहीर केल्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना  डॉक्टर बनण्याची संधी मिळाली आहे या निकाला नंतर 4.2 विद्यार्थ्यांची रेंक बदलली आहे.त्यातच या  कटऑफ मुळे विदेशात MBBS करण्मेंयाचे स्वप्न देखील अनेक विद्यार्थ्यांचे पूर्ण होणार आहे. सामान्य श्रेणी चा  कटऑफ आता  164 ते  162 आहे आणि  आरक्षित वर्ग चा  129 ते  127 झालेला आहे  

आता कटऑफ 2 गुणांनी कमी झाला आहे

पूर्वीच्या कटऑफमुळे अनेक विद्यार्थी पात्र ठरू शकले नाहीत. आता कटऑफमध्ये २ गुण कमी केल्याने , भारत, उझबेकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, मॉरिशस, कझाकस्तान इत्यादी देशांमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेता येईल. उल्लेखनीय आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनटीएने एक दिवस आधी सुधारित निकाल जाहीर केला आहे.

या प्रकारे समजून घ्या

जुन्या स्कोअर कार्डनुसार, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याने 720 पैकी 127 गुण मिळवले असतील तर तो पात्र नाही. आता पुन्हा आलेल्या स्कोअर कार्डमध्ये १२७ गुण मिळवणारा विद्यार्थी पात्र ठरला आहे. ओबीसी प्रवर्गातील अखिल भारतीय आणि श्रेणी श्रेणींमध्ये खूप फरक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section